स्तोत्रसंहिता 45:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे आणि तुझे ओठ कृपेने अभिषिक्त आहे, कारण परमेश्वराने तुला अनंतकाळासाठी आशीर्वादित केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे. Viz kapitola |