Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 45:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन; जगातील राष्ट्रे सर्वकाळ तुझी स्तुती करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकारस्मरण करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 45:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy