स्तोत्रसंहिता 45:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 राजमहालात प्रवेश करीत असताना, त्यांची मिरवणूक किती आल्हाददायक आणि हर्षपूर्ण वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील. Viz kapitola |