स्तोत्रसंहिता 45:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सोराची कन्या तुला नजराणा आणील; धनवान लोक तुझे आर्जव करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील. Viz kapitola |