स्तोत्रसंहिता 44:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला) Viz kapitola |