स्तोत्रसंहिता 44:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता; आमचा द्वेष करणार्यांना तुम्ही लज्जित करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणार्यांना तू फजीत करतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस. Viz kapitola |