स्तोत्रसंहिता 44:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही. माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. Viz kapitola |