स्तोत्रसंहिता 44:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात, जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे. Viz kapitola |