स्तोत्रसंहिता 44:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तुम्ही आपले मुख का लपविता? आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस? Viz kapitola |