स्तोत्रसंहिता 44:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस. Viz kapitola |