स्तोत्रसंहिता 44:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आमच्यावर हे प्रसंग आले असताना आम्ही तुम्हाला विसरलो नाही; आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही. Viz kapitola |