स्तोत्रसंहिता 44:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे परमेश्वरा, प्राचीन काळी तुम्ही आमच्या पूर्वजांच्या दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस. Viz kapitola |