स्तोत्रसंहिता 43:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण परमेश्वर तुम्हीच माझे बळकट दुर्ग आहात; तुम्ही माझा त्याग का केला? शत्रूंद्वारे होणार्या छळामुळे मी का दुःखी व्हावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस; तू माझा का त्याग केलास? वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस; तू मला का दूर केले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू? Viz kapitola |