स्तोत्रसंहिता 42:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. Viz kapitola |