स्तोत्रसंहिता 41:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा त्यांच्यापैकी कोणी मला भेटायला येतो, तेव्हा तो पोकळपणा दर्शवितो, तो अंतःकरणात वाईटाचा संग्रह करतो; तो बाहेर जाऊन या गोष्टीचा प्रचार करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात. Viz kapitola |