स्तोत्रसंहिता 41:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो. आमेन आणि आमेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन. Viz kapitola |