स्तोत्रसंहिता 41:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मला तर तू माझ्या सात्त्विकपणात स्थिर राखतोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस. Viz kapitola |