स्तोत्रसंहिता 40:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील. Viz kapitola |