स्तोत्रसंहिता 40:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली. Viz kapitola |