Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी गरीब आणि गरजवंत आहे, याहवेहला माझी आठवण असो; तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; माझ्या परमेश्वरा, विलंब लावू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy