स्तोत्रसंहिता 40:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात, ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत. Viz kapitola |