स्तोत्रसंहिता 40:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा; त्वरेने या, याहवेह मला साहाय्य करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर. Viz kapitola |