Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका; तुमची प्रीती आणि विश्वासूपणा मला नेहमी सुरक्षित ठेवील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy