Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही, मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो. सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण दया आणि सत्य ही लपवित नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही; तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले; महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy