स्तोत्रसंहिता 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा. Viz kapitola |