स्तोत्रसंहिता 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला Viz kapitola |