स्तोत्रसंहिता 39:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगाच धामधूम करतो, तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार. Viz kapitola |