स्तोत्रसंहिता 39:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.” Viz kapitola |