स्तोत्रसंहिता 38:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी पार गळून व चिरडून गेलो आहे; माझ्या हृदयाच्या वेदनेने मी कण्हत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझे अंग बधिर झाले आहे व फारच ठेचून गेले आहे; मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो. Viz kapitola |