स्तोत्रसंहिता 38:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे. Viz kapitola |