स्तोत्रसंहिता 38:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. Viz kapitola |