स्तोत्रसंहिता 38:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी आपला दोष पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी खिन्न आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे. Viz kapitola |