स्तोत्रसंहिता 38:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्यांना आनंद मिळू देऊ नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी म्हणालो, “तू ऐकले नाहीस तर मला पाहून त्यांना हर्ष वाटेल. माझा पाय घसरला म्हणजे ते माझ्यावर तोरा मिरवतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील. Viz kapitola |