स्तोत्रसंहिता 37:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो. Viz kapitola |