स्तोत्रसंहिता 37:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 परमेश्वर त्यांना साहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो; त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे. Viz kapitola |