स्तोत्रसंहिता 37:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील; आणि त्याची संतती छाटली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल. Viz kapitola |