Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 याहवेहची प्रतीक्षा कर आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर. तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील; दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy