स्तोत्रसंहिता 37:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील. Viz kapitola |