Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 ज्याला याहवेह प्रिय वाटतात, त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy