स्तोत्रसंहिता 37:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील, परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील. Viz kapitola |