Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 37:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदणार, आणि त्यांची धनुष्ये तोडून टाकली जाणार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांची तलवार त्यांच्याच उरात शिरेल, आणि त्यांच्या धनुष्यांचा चुराडा होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 37:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy