स्तोत्रसंहिता 37:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 प्रभू दुष्टांवर हसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 प्रभू दुर्जनाला हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे हे त्याला दिसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे. Viz kapitola |