स्तोत्रसंहिता 37:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात, त्यांना पाहून आपले दातओठ खातात; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुर्जन नीतिमानाविरुद्ध मसलती करतो, त्याच्यावर दातओठ खातो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो. Viz kapitola |