स्तोत्रसंहिता 37:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दुष्टांचा हेवा करू नकोस; दुष्कर्म करणार्यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्यांचा हेवा करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस. Viz kapitola |