Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 36:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुमच्या भवनातील विपुलतेतून तुम्ही त्यांना तृप्त करता; आपल्या आनंदाच्या नद्यांचे पाणी तुम्ही त्यांना पाजता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल, आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 36:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy