स्तोत्रसंहिता 36:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते दुष्ट योजनांचे कट रचीत रात्रभर जागे राहतात, ते स्वतःला पापी मार्गासाठी समर्पित करतात, आणि जे चुकीचे आहे ते नाकारत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही. Viz kapitola |