स्तोत्रसंहिता 35:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल आणि त्यांनी सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्षित होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. Viz kapitola |