स्तोत्रसंहिता 35:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो— त्यांनी लावलेल्या सापळ्यात ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत. Viz kapitola |