स्तोत्रसंहिता 35:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. Viz kapitola |