स्तोत्रसंहिता 35:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. Viz kapitola |